पल्लवीच्या बॅगेत आहेत खूप पिशव्या, या तीन व्यक्तींना तीला बॅगेत घेऊन फिरायला आवडेल. मैत्रिणीने गिफ्ट केलेली बॅग का आहे स्पेशल. जाणून घ्या आजच्या What's in my bag with Pallavi Vaidya मध्ये.Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.